top of page


अध्याय सातवा - ज्ञानविज्ञानयोग / विज्ञानयोग
आपण सर्वांनीच अर्जुनाप्रमाणे आधीच्या सहा अध्यायांतून आपल्या स्वतःबद्दल, कर्माबद्दल , आत्म्याबद्दल महान ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला. अनादिकालापासून आपल्या सारख्याच अनेकांना जन्म देणाऱ्या आणि आपल्यासारख्याच कित्येकांना सामावून घेणाऱ्या या प्रचंड सृष्टीचे ज्ञान भगवंताने या सातव्या अध्यायात सांगितले आहे. तर चला आपण सर्वजण अशाच संयमाने, विनम्रतेने आणि भक्तीने या सृष्टीचे गूढ जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि सुरु करू अध्याय सातवा - ज्ञानविज्ञानयोग १. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली
4 min read


अध्याय सहावा - आत्मसंयमयोग
आपण मागील पाच अध्यायांमध्ये वारंवार इंद्रियांवर ताबा असावा ! संयम राखावा ! योगसाधना करावी अर्थात योगस्थ व्हावे आणि मग निर्णय घ्यावे या बद्दलचा भगवंताचा उपदेश ऐकला परंतु आपल्याला आज देखील प्रश्न पडतो ना ? योगस्थ होणे म्हणजे सन्यास घ्यावा का ? सर्वच त्याग करावा का ? तर नाही ! संसारात राहूनच हि योगस्थ अवस्था आपल्याला धारण करायची आहे आणि ती धारण केल्याने आपली वृद्धी होणार आपल्याला ध्येयप्राप्ती होणार हे निश्चित आहे. याच गोष्टीचा उपदेश भगवंत अर्जुनाला तथा आपण सर्वांना करत आहेत त
6 min read


अध्याय आठवा - ब्रह्माक्षरनिर्देशयोग
आपण सातव्या अध्यायात या सृष्टीची निर्मिती आणि त्यातील जीवांचे विज्ञान समजून घेतले, हे सर्व ऐकल्यावर अर्जुनाची उत्सुकता आणखी वाढली आणि भगवंताला आणखी आणखी उपदेश करून ज्ञान देण्याची विनंती केली. याच वेणी श्री कृष्णाने अर्जुनाला आणखी गहन परंतु रोचक अशा ज्ञानाचा उपदेश करण्यास सुरुवात केली. माउली याबद्दल म्हणतात कि " तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट मर्हाटी । जैसी कानाचे आधीं दिठी । उपेगा जाये ॥ " अर्थात - पुढील हा अध्याय समजताना बुद्धीच्या जिव्हेने शब्दाचा मतलब न चाखता,
4 min read


अध्याय नववा - राजविद्याराजगुह्ययोग
आत्तापर्यंत या ग्रंथराजाच्या अनेक अध्यायांतून स्वतःपासून ते ब्रह्माण्डपर्यंतच्या ज्ञानाचा उपदेश भगवंताने अर्जुनाला केला. अर्जुनाने देखील संयम आणि विनम्रता राखून या ज्ञानाचे ग्रहण केले. परंतु आता वेळ होती ती ब्रह्माण्डाच्या देखील पलीकडे जाऊन साक्षात भगवंताला समजून घेण्याची ! आता या लेखनाच्या छोट्याश्या प्रयत्नांतून जेवढे शक्य होईल तितके सोप्या शब्दात मला जे उमगले ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला नेहमीसारखेच संयम आणि विनम्रतेने या उपदेष्टातून ज्ञानाचे कण वेचण्याचा प्रय
5 min read


अध्याय दहावा - विभूतियोग
अर्जुनाला आणि आपल्या सर्वांनाच पूर्वार्धातून आपल्या स्वतःपासून ते संपूर्ण सृष्टी ब्रह्माण्डाच्या ज्ञानाची ओळख झाली. या नंतर परमेश्वराने स्वतःची ओळख आपल्याला नवव्या अध्ययनात करून दिली त्या सोबतच संपूर्ण पूर्वार्धाचे सार देखील सांगितले. यावरून भगवंताला असे लक्षात आले कि अर्जुन हा उत्तम श्रोता आहे, ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा त्याला आहे. आपण एखाद्या घड्यात आधी थोडे पाणी भरून बघतो, त्यात गळती झाली नाही तर आपण समजतो कि हा पक्का माठ आहे मग आपण त्यात अगदी काठोकाठ भरेपर्यंत पाणी भरू
4 min read


अध्याय अकरावा - विश्वरूपदर्शनयोग
आपण सर्वांनीच अर्जुनासमवेत विभूती योगामध्ये भगवंताची अनंत रूपे आणि अफाट सामर्थ्याची ओळख करून घेतली. या अफाट सामर्थ्याची चाहूल लागल्यानंतर अर्जुनाला या भगवंतांचे मुळ विश्वरूप पाहण्याची इच्छा झाली ! आणि तशी मागणी देखील अर्जुनाने भगवंताकडे केली. या नंतर अशी एक गोष्ट घडली कि आपल्या सर्वांच्याच मनात अचानक संभ्रम निर्माण होईल. तर असे काय घडले ? अर्जुनाच्या पुण्याईमुळे आणि त्याच्या विनंतीमुळे जे प्रचंड रूप अर्जुनाला दिसले त्या अतिशय महत्वाच्या रोचक अशा अध्यायांतून अतिशय संयम राखून
3 min read


अध्याय बारावा - भक्तियोग
अर्जुनाला भगवंताने विश्वरूपदर्शन दिले त्यातूनच अनेक प्रश्नांची उत्तरे अर्जुनाला मिळाली, अर्जुन जणू या ज्ञानाच्या गंगेत स्नान करू लागला परंतु याच वेळी संपूर्ण त्रैलोक्य व्यापून टाकणाऱ्या या महाकाय रूपाची अर्जुनाला भीती वाटली. या रूपाचे दर्शन लाभणे हे अर्जुनाचे भाग्य आहे आणि त्याने या रूपाशी एकरूप व्हावे असा उपदेश भगवंताने केला. मग भगवंताने पुन्हा आपले श्रीकृष्ण अवताराचे मोहक रूप धारणा केले आणि अर्जुनाला विश्वरूपाशी , ईश्वराशी एकरूप कसे होता येईल याचा उपदेश करण्यास सुरुवात के
4 min read


अध्याय तेरावा - प्रकृतीपुरुषविवेकयोग
आपल्या लाडक्या भगवंताबद्दल आणि त्याच्या भक्तीबद्दल आपण मागील अध्यायात जाणून घेतले आणि या भगवंताची सावली असणारी हि सृष्टी अर्थात प्रकृती ! मनुष्याने या प्रकृतीशी एकरूप कसं व्हावं ? आपल्या जीवावर आणि देहावर कोणाचा अधिकार आहे ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि त्या नंतर माउलींनी आपल्या सर्वांना सोपी करून सांगितली. हा अध्याय म्हणजे आपल्या शरीराची, वागणुकीची तसेच आपल्या मनस्थितीची शिकवण देणारा महासागर आहे. लहानांपासून थोरामोठ्यांनी समजून घ्यावा असा हा योग आ
4 min read


अध्याय चौदावा - गुणातीतयाने
या संपूर्ण सृष्टीशी , या प्रकृतीशी अर्थात परमेश्वराशी जोडला गेलेला मनुष्य हाच सुख उपभोगत असतो आणि त्याची वृद्धी होते हे आपण सर्वांना उमगले आहेच ! पहिल्या अध्यायापासून तेराव्या अध्यायापर्यंत मनुष्याने परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी कोणते मार्ग सांगितले ते आपण सावितर पहिले. परंतु आपण सर्वांना माहित आहे कि याचे आचरण करणे कठीण आहे. ईश्वराने सांगितलेले मार्ग सगळे बरोबर आहेत परंतु ते आपल्याला विशेषतः तरुण पिढीला प्रॅक्टिकली शक्य आहे का असा प्रश्न नक्कीच पडला असेल ! आपण या स्तिथीत
4 min read


अध्याय पंधरावा - पुरुषोत्तमयोग
आपल्या स्वतःच्या अंगातील गुणांची नव्याने ओळख झाल्यानंतर स्वतःबद्दल , जन्म मृत्यूबद्दल आणखी ज्ञानाची ओढ अर्जुनाला लागली. आपण सर्वोत्तम कसे व्हावे ? पुरुषोत्तम म्हणजे काय अशा अनेक शंका अर्जुनाने विचारल्या ... त्यावर अर्थातच भगवंताने निरसन करण्यास सुरुवात केली. अर्जुनाच्या पुण्याईमुळे, भगवंतावरील अपार श्रद्धा आणि प्रेमामुळे तसेच माउलींच्या दिव्य अक्षरांमुळे हे ज्ञान आपल्या पर्यंत पोचत आहे. तर मग चला अतिशय संयमाने, विनम्रपणे आणि अहंकार बाजूला सारून सर्वोत्तम ज्ञानाचे आणखी काही
4 min read


अध्याय सोळावा - दैवासुरसंपाद्विभागयोग
आधीच्या अध्यायात आपण सर्वोत्तम अर्थात पुरुषोत्तम अवस्था तसेच दैवगोष्टीची ओळख झाली आणि त्यानंतर आपले दैव आणि त्या संदर्भात आणखी ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा अर्जुनाला झाली. परंतु जिथे दैव आहे तिथे आसुर अर्थात राक्षस असणारच ! दैव आणि दानव या प्रकृतीचे गुण भिन्न असतात यांना माउली संपत्ती म्हणतात ! तर या दोन्ही मूलतः प्रवृत्ती आहेत. ज्यावर दैवी प्रवृत्तीचा प्रभाग आहे ते देव आणि आसुरी प्रवृत्तीचा प्रभाव आहे ते दानव किंवा असुर होय. या संदर्भात समजून घेत असताना पूर्वी वाचनात आलेली
3 min read


अध्याय सतरावा - श्रद्धादिनिरूपणयोग
दैव आणि असुर या प्रवृत्ती मधील फरक अर्जुनाने समजून घेतला आणि त्या नंतर दैवप्रवृत्तीने आयुष्याची वृद्धी करावी. ज्या भगवंताने हा ज्ञानाचा महासागर आपल्याला दाखविला त्या भगवंताला समर्पित व्हावे त्यावर श्रद्धा असावी. याच विचाराने अर्जुनाने शंका विचारण्यास सुरुवात केली. तर जराही वेळ न दवडता अध्याय सातवा श्रद्धादिनिरूपणयोगाच्या महासागरातील ओंजळभर पाणी अनुभवण्याचा प्रयत्न करूया... १. श्रद्धेचे प्रकार आपल्या आहाराचा परिणाम आपल्या शरीर आणी मनावर होतो. अहो एवढच कशाला तर आहारामुळे क
3 min read


अध्याय अठरावा - सर्वगीतार्थसंग्रहयोग
पाहता पाहता आपण श्रीमद भगवत गीतेच्या शेवटच्या अध्यायापर्यंत येऊन पोचलो. विचार करा, जेव्हा आपण अध्याय पहिला अर्जुनविषादयोगाची सुरुवात केली तेव्हा आपल्या मनात किती शंका आणि किती प्रश्न होते ! या नंतर जस जसे आपण ज्ञान, कर्म, संयम, योगधारणा इत्यादी गोष्टींचे महत्व समजत गेलो तस तसे आपले अनेक प्रश्न आणि शंकांचे निरसन होत गेले. तसेच अनेक शंका आपल्या मनात निर्माण देखील झाल्या ! परंतु एवढे गहन आणि महान ज्ञान काही दिवसात उमगणे शक्य आहे का ? त्यासाठी वारंवार आपल्याला या ग्रंथराजाच्या
4 min read
bottom of page